युवराज सिंग  भावा च्या नावा सारखा खेळ पण लयच भारी...!

रोहित जाधव
Tuesday, 11 June 2019

Natwest सीरीज च्या Final मधे कैफ बरोबर १२१ रनांची पार्टनरशीप करुन हरत आलेला सामना जिंकवलास तेव्हा पासुन जर मला लेफ्ट हॅंड प्लेअर अवडाय लागला तो Yuvraj Singh. भारतीय क्रीकेट क्षेत्रात क्षेत्र रक्षनाचा दर्जा कोणी वाढवला असेल तर तो युवराज सिंग आणि कैफ ने, त्यात पण युवराज जास्त सामने खेळला,T20 World Cup २००७ मधे सहा चेंडुत सहा षटकार ठोकत फ्लिंटोफ व ब्रॉड ची भारी जिरवलीस होतीस, पुढे ३० चेंडु ७० धावा काढत ऑस्ट्रेलिया चा पण धुर काढलास, महत्वांच्या सामण्यात तु नेहमीच चांगला खेळलास.

२०११ चा World Cup जिंकने तुझ्याशिवाय अशक्यच होतं,आजारी असुन सुद्धा एका Fighter सारखा खेळलास आणि मालिकावीर झालास, पुढे कॅंसर वर मात करत तु मृत्यु ला पण हरवलेस व अनेकांना प्रेरना दिल्यास.. You Are Real Fighter

"जब तक बल्ला चल रहा है तब तक थाट है"

"हमारे जवान देश के लिये जान दे सकते हे, तो खुन के उल्टीओ के साथ मै खेल नही सकता क्या"

पुढील वाटचालीस शुभेच्या...!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News