रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांना तरूणांनी दिला आसरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

सातारा - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मागच्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ब-याच ठिकाणी लोक अडकले आहेत, तर काही लोकांचे स्थलांतर सरकारने सुरक्षित ठिकाणी केले आहे. यामुळे काही स्थानिकांनी अडकलेल्या लोकांना मदतीचा हात देत आसरा दिला आहे. 

कराड तालुक्यातील शहापूर येथे हायवेवरती अडकलेल्या प्रवाशांना तेथील स्थानिक तरूणांनी मदतीचा हात पुढे करत जेवण, नाष्टा, राहण्याची व्यवस्था केली आहे, तसेच जोपर्यंत पूरपरिस्थिती असेल तोपर्यंत प्रवाशांना इथेच राहा असे आवाहन तरूणांनी केले आहे अशी माहिती दत्ता शेलार यांनी दिली.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News