तरुणांनी समुद्रात घुसवली कार; व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • वसई किनाऱ्यावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या किनाऱ्यावरून एक कार थेट समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतेय.

वसई - वसई किनाऱ्यावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या किनाऱ्यावरून एक कार थेट समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतेय. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. काही अति उत्साही तरुण कार पाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, उपस्थित पर्यटकांना याचा नाहक त्रास झाल्याचं पाहायला मिळालं.

सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही. परंतु पुन्हा तरुणांच्या नाही त्या आणि जीवावर उदभवणारे स्टंट का करतात हे समजत नाही असं म्हणावं लागेल. हे केलं तर आपलाच जीव धोख्यात आहे हे समोर दिसत असून सुद्धा स्टंट करणारे आपला जीव डोख्यात घालतात.  
पाहा व्हिडिओ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News