तू अशीच आहेस...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

तू अशीच आहेस ,
एकटी एकटी जगणारी
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी

तू अशीच आहेस ,
एकटी एकटी जगणारी
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी...

तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळवागण्याणे ,
कुणालाही सहज आपल
संकरणारी...

तू अशीच आहेस,
जीवानाच मर्म जाणनारी
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्ममाननारी ....

तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हसनारी
अनहसता हसता
नियतीला लाजवणारी...

तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकाश वाटणारी
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटणारी...

तू अशीच आहेस,
सगळ्यां पासुन दुर दुर जाणारी 
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर करुन राहणारी...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News