YIN करते तरुणाईचा जागर

  भागवत मापारी, जिल्हा 'यिन' समन्वयक,वाशीम.
Monday, 19 August 2019

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क

युवतींनो, युवकांनो या रे या..!
'यिन' ला सारे सामील व्हा..!!

युवतींनो, युवकांनो या रे या..!
'यिन' ला सारे सामील व्हा..!!

समृद्ध करू सामाजिक जाणीवा..!
दूर करूया स्वतःच्या उणीवा...!!

जगास वाटेल हेवा, युवक असे घडवू..!
प्रत्येक युवकाला, यशाची शिडी चढवू...!!

वाचू, लिहू, सांगू, बोलू आनंदाने...!
युवक घेईल झेप, स्वच्छंदाने...!!

युवक जगला तर, देश जगेल भाऊ...!
चल बुद्धीला चांगल्या कामी लावू...!!

'यिन' मध्ये देऊ साऱ्यांना संधी...!
येथे नाही कल्पकतेस बंदी...!!

बदल नक्कीच होणार दादा...!
'यिन' करतोय तुम्हांस वादा...!!

होईल ज्ञानाची देवाणघेवाण...!
ज्ञानानेच वाढेल अपुला मान...!!

'यिन' सातासमूद्रापार न्या रे...!
युवतींनो, युवकांनो या रे या...!!

अभिजित सरांचे, तेजस सरांचे...!
मोलाचे मार्गदर्शन घेवू या...!!

नेतृत्व, वक्तृत्व हे गुण विकसीत करू या..!
संघटन कौशल्य विकसित करू या..!!

श्री अभिजीत पवार सरांच्या 
संकल्पना पूर्ण करू या..!
राष्ट्र उभारणीसाठी योगदान देवू या...!!

युवतींनो, युवकांनो या रे या...!
'यिन' चा आज पाचवा 
वर्धापन दिन साजरा करू या..!!

'यिन' च्या पाचव्या 
वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News