मागील वर्षांपेक्षा यंदाच्या निकालाची घसरगुंडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

मागीलवर्षाच्या निकालापेक्षा  यंदाच्या वर्षी sscच्या निकालमध्ये तब्बल १२ टक्क्यांनी कमी लागला आहे. यावर्षी एकूण  १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थीयांनी परीक्षा दिल्या होत्या.

मागीलवर्षाच्या निकालापेक्षा  यंदाच्या वर्षी sscच्या निकालमध्ये तब्बल १२ टक्क्यांनी कमी लागला आहे. यावर्षी एकूण  १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थीयांनी परीक्षा दिल्या होत्या. यामधील एकूण  १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी  पास झाले आहेत. अशीच जर का हि सर्व सरासरी पहिला तर राज्याचा एकूण फक्त ७७.१० टक्के निकाल लागला आहे.   

याचे कारण असे  आहे की, यावर्षी नवीन अभ्यासक्रम असल्याने, निकाल हा कमी लागला आहे असा अंदाज दर्शवला जात आहे. जर असाच आपण मागच्या वर्षीचा निकाल पहिला तर तो ८९. ४१ असा लागला होता. पण यावर्षी निकाल हा १२.३१ टक्के कमी लागला आहे... 

तसेच काही विभागांचा निकालाची टक्केवारी:

नागपूर ६७ .३२७ टक्के

औरंगाबाद ७५.२० टक्के

मुंबई ७७.०४ टक्के

कोल्हापूर ८६.५८ टक्के

अमरावती ७१.९८ टक्के

नाशिक ७७.५८ टक्के

लातूर ७२.८७ टक्के

कोकण ८८.३८ टक्के

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News