#worldcup_2019 - विराटच्या विक्रमाचे लाराने केले अशा प्रकारे कौतुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

लंडन - भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात अनेक विक्रम मोडले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करण्याचा विक्रम केला. हा विक्रम करताना त्याने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराला मागे टाकले. त्याच्या या कामगिरीचे कौतुक करताना लाराने कोहलीसाठी हिंदीत ट्विट केले आहे.

''इस क्लब में आपका स्वागत है'' असं म्हणत त्याने कोहलीचे कौतुक केले. ''माझ्या आणि सचिनपेक्षा कमी डावांत हा विक्रम केल्याबद्दल तुझे अभिनंदन,'' असेही तो म्हणाला. 

कोहलीने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 417 डावांमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार केला तर सचिन आणि लारा यांनी हीच कामगिरी 453 डावांत केली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News