#World_Cup_2019 सगळे सांगुन दमले, आता सट्टेबाज सांगत आहेत की 'हा' संघ जिंकणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

सट्टेबाजी कंपन्यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीवरही जोरदार सट्टा लावला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असे या सट्टेबाजी कंपन्यांना वाटत आहे.

वर्ल्ड कप 2019 -
लंडन : वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने बाकी असतानाच सट्टेबाजांनी तर हा विश्वचषक कोण जिंकणार, हे जाहीरदेखील करून टाकले आहे. लैडब्रोक्स और बेटवे या दोन्ही ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्स आहेत.

सट्टेबाजी कंपन्यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीवरही जोरदार सट्टा लावला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असे या सट्टेबाजी कंपन्यांना वाटत आहे.

लैडब्रोक्सने भारताच्या विजयावर 13/8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (15/8), ऑस्ट्रेलिया (11/4) आणि न्यूझीलंडला (8/1) असे भाव दिले आहेत. या सट्टेबाजींने दिलेल्या भावानुसार भारतीय संघ हा विश्वचषकाचा संभाव्य विजेता समजला जात आहे. बेटवे या सट्टेबाजी कंपनीने भारताला 2.8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (3), ऑस्ट्रेलिया (3.8) आणि न्यूझीलंडला (9.5) असे भाव दिले आहेत. बेटवे या कंपनीनुसारही भारतीय संघ विश्वचषक जिंकेल, असे म्हटले जात आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News