#worldcup - साक्षीच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल धोनीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

साउदम्पटन - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याची पत्नी साक्षी धोनी सामना पाहण्यासाठी मैदानात आल्याने त्याच्यावर ही कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बीसीसीआयच्या नियमांमुसार खेळाडूंच्या कुटुंबियांना केवळ 15 दिवस खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कालावधी सुद्धा पहिला सामना झाल्यावर 21 दिवसांनंतर सुरु होणार आहे.

साक्षी धोनी मात्र, पहिल्याच सामन्यात स्टोडियममध्ये उपस्थित होती त्यामुळे आता धोनीवर बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई होण्याची शक्यता आहे. तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्टेडियममधील फोटो शेअर केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News