World Cup 2019 आज खरच पाऊस आला असता तर बरं झालं असतं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला साखळी सामना असो वा उपांत्य फेरीचा दोनशे चाळीस धावांचे आव्हान तसे फारच नाहीच, केवळ सावध सुरुवात हवी होती, पण भारतीयांनी तीन खंदे फलंदाज पाच धावांत गमावल्यावर तमाम पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोसे जणू फारच संथ होऊ लागले होते.आता काय होणार मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभे राहिले होते.​

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : होते रेन रेन गो अवे...आज झाले येरे येरे पावसा..    विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला साखळी सामना असो वा उपांत्य फेरीचा दोनशे चाळीस धावांचे आव्हान तसे फारच नाहीच, केवळ सावध सुरुवात हवी होती, पण भारतीयांनी तीन खंदे फलंदाज पाच धावांत गमावल्यावर तमाम पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोसे जणू फारच संथ होऊ लागले होते.आता काय होणार मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभे राहिले होते.

आणि अचानक पाऊस आठवला! याच पावसाने काल मोठा व्यत्यय आणला. जणू सामनाच वाया जाण्याची शक्यता होती. काल ज्या पावलाला रेन रेन गो अवे अशी हाक मारली होती त्याच पावसासाठी आज येरे येरे पावसा अशी साद घातण्यात आली.

पण वीस षटकांचा खेळ झाल्यावर काहीच उपयोग राहिला नाही कारण एकदिवसीय सामन्याचा निकाल लागण्यासाठी वीस षटकांचा खेळ पुरेसा ठरतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News