World Cup 2019 ढीगाने चुका असून ही त्याला लॉर्डसला 'लॉर्ड' का म्हणायचे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

लॉर्डस् क्रिकेट मैदानाला रसिक क्रिकेटची पंढरी मानतात. मैदानावर गेले की अगदी भारावून जातात. पण तसे बघायला गेले तर या मैदानात असलेल्या काही मूलभूत चुकांमुळे लॉर्डसला जगातील सर्वोत्तम क्रिकेट मैदान कसे म्हणायचे असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस् क्रिकेट मैदानाला रसिक क्रिकेटची पंढरी मानतात. मैदानावर गेले की अगदी भारावून जातात. पण तसे बघायला गेले तर या मैदानात असलेल्या काही मूलभूत चुकांमुळे लॉर्डसला जगातील सर्वोत्तम क्रिकेट मैदान कसे म्हणायचे असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

एकतर हे मैदान गोल नसल्याने सीमारेषा विचित्र आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मैदानाला एका बाजूने दुसर्‍या बाजूला प्रचंड उतार आहे ज्याचा परिणाम खेळावर सतत होत राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे जगातील सर्व मैदानांवर साइट स्क्रीनचे मापदंड असताना लॉर्डस् मैदानावरील पॅव्हेलियनच्या बाजूचा साइट स्क्रीन छोटा आहे आणि त्याच्या समोर सदस्य सामना बघायला बसतात. आणि शेवटची गोष्ट म्हणजे लॉर्डस् मैदानावरचे कर्मचारी अनावश्यक उर्मटपणे वागत असल्याने या मैदानावर गेल्यावर स्वागताचा, आनंदाचा फील येत नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News