World Cup 2019 हे पहिलं वर्ल्ड कप; जिथे सुपर ओव्हरने ठरवलं विश्व विजेता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये दिला जाईल.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये दिला जाईल.

यंदाच्या वर्ल्डकपची ही पहिली सुपर ओव्हर आहे आणि तीसुद्धा फायमन मध्ये. सुपर ओव्हरमध्ये 11पैकी फक्त चार खेळाडूंना सहभाग घेता घेईल, त्यातील तीन फलंदाज तर तीन गोलंदाज असतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News