स्त्री

अशोक पवार
Thursday, 13 June 2019

आजकाल च्य़ा जगात स्त्री कडे बघण्य़ाचा दूष्टीकाेण बदलला आहे.माणसाची नजर ही फक्त स्त्री च्य़ा सौंदर्या वर तसेच तिच्य़ा शरीरावर असते. 

 

कित्येक नराधम ,
नित्य करत असतात 
नजरेने बलात्कार
कायद्याच्या  दृष्टीने हा
कुठे ?असतो अत्याचार...

तिने तीच सौंदर्य 
मिरवू नये का?
अरे नजर बदल...,
माणूस असल्याचा कधी होणार
तुला साक्षात्कार..

 पिसाळलेल्या कुत्र्या सारखी
भिरभिरत असते ....
तुझी नजर
अरे जरा तरी लाज धर.....

जगू दे तिला ही मुक्त
मिरवू दे तिला तीच सौंदर्य
कधी तरी दाखव
माणुसपणातील औदार्य.......

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News