राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत उदयनराजे का नाहीत?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 25 August 2019

राज्यात एकिकडे महाजनादेश यात्रा आणि दुसरीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रांमध्ये त्या त्या पक्षाचे मात्तबर नेते सहभागी होताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये अजून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रेचं नेतृत्व करतील तर उदयनराजे भोसले स्टार प्रचारक असतील असं राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरलं होतं, मात्र तसं होताना दिसत नाही.

नवाब मलिकांच्या मते...
ज्यावेळेला शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यामध्ये निघेल, त्यावेळेला उदयनराजे या यात्रेमध्ये सामिल होतील. तसे पाहिलं तर उदयनराजे जास्त प्रमाणात बाहेर फिरत नाहीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News