खाणं कमी करून नाही तर...असं माझ वजन कमी केलं : अक्षय कुमार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  •  खिलाडी अक्षयकुमार सध्या एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट करत आहे.
  • जवळपास अर्धा डझन हिंदी चित्रपट तरी त्याच्या हाती आहेत.

मुंबई : खिलाडी अक्षयकुमार सध्या एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट करत आहे. जवळपास अर्धा डझन हिंदी चित्रपट तरी त्याच्या हाती आहेत. मल्टीटास्किंग काम करण्यात तो नेहमीच पुढे असतो. आताही तो ‘सूर्यवंशी’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची एकत्र तयारी करत आहे.

या दोन्ही चित्रपटांसाठी त्याने ‘नो डाएट नो टेन्शन’ हा फॉर्म्युला वापरला आहे. अक्षय म्हणतो, ‘मी वजन कमी करण्यासाठी डाएट कधीच करत नाही. फक्त वर्कआऊटवर लक्ष देतो. जितका व्यायाम तितकं तुम्ही फिट राहणार. खाणं कमी करून मी माझं वजन कमी केलं आहे, हा तुमचा समज चुकीचा आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News