फोडणीच्या ओल्या मिरच्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

साहित्य - पाव किलो हिरव्या मिरच्या , मीठ, लिंबू, हळद तेलाची फोडणी

कृती - एका पॅनमध्ये पाणी चांगले उकळवून त्यात पाव वाटी मीठ व दोन चमचे हळद घालावी. त्यात देठासकट हिरव्या मिरच्या घालून पॅनवर एक ताटली झाकण ठेवा. पाच मिनिटांनी मिरच्या काढून घ्या.त्यावर लिंबू पिळून तेल,जिरं आणि हिंगाची फोडणी द्या. उकळत्या पाण्यामुळे तिखटपणा कमी होतो व मिरच्या मऊ होतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News