सरकारी नोकरी करायची आहे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019

 सरकारी नोकरी हवी असेल तर नियमित अभ्यास केला पाहिजे. योग्य पद्धतीने पात्रता परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होऊन सरकारी नोकरीमध्ये भरती  व्हावे. आणि त्यानंतर आपल्या आवडत्या पोस्टनुसार उच्चशिक्षण घेऊन उत्तम पद्धतीने करिअर करावे.

प्रत्येक पालकांना वाटत असत की, आपला पाल्याकडे सरकारी नोकरी असावी. त्याला सरकारी नोकरी भेटावी. मात्र पाल्य तेच करतात त्यांना जे करायचं आहे. त्यांना ज्या गोष्टीत आवड आहे तेच ते करत असतात. हे चुकीचं आहे असं नाही पण जर सरकारी नोकरी भेटत असेल तर काय वाईट ? सरकारी नोकरी मिळाली की, आपण सेटल होऊ शकतो. आपल्याला खूप सुवर्णसंधी मिळू शकतात. 

सरकारी नोकरी हवी असेल तर नियमित अभ्यास केला पाहिजे. योग्य पद्धतीने पात्रता परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होऊन सरकारी नोकरीमध्ये भरती  व्हावे. आणि त्यानंतर आपल्या आवडत्या पोस्टनुसार उच्चशिक्षण घेऊन उत्तम पद्धतीने करिअर करावे. 

सरकारी नोकरीमध्ये दोन प्रकारच्या संधी असतात. एक असते स्पर्धा परीक्षा आणि दुसरी म्हणजे सरळसेवा भरती. आपल्याकडे अनेक प्रकारचे सरकारी नोकऱ्या असतात या परीक्षांमध्ये यश मिळवून तुम्ही उत्तम यश मिळवू  शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News