वाणी

अशोक पवार
Friday, 14 June 2019

विरळ होत गेलेले केस
केशरोपन करून येतील
काढलेली दाढी
पुन्हा वाढेल
फाटलेला सदरा नवीन घेता येईल
पण वाणीतून गेलेले शब्द
परत येत नाही.....

शब्द जहाल असतात 
त्यांना जपून वापरावं लागत
कुठं काय बोलावं याच
भान म्हणूनच ठेवा व  लागतं

शब्दांचा मार...
मारलेल्या मारा पेक्ष्या भयाण 
ते  विसरतो ,पण शब्द मार वीसरण अवघड

विरळ होत गेलेले केस
केशरोपन करून येतील
काढलेली दाढी
पुन्हा वाढेल
फाटलेला सदरा नवीन घेता येईल
पण वाणीतून गेलेले शब्द
परत येत नाही.....

शब्द जहाल असतात 
त्यांना जपून वापरावं लागत
कुठं काय बोलावं याच
भान म्हणूनच ठेवा व  लागतं

शब्दांचा मार...
मारलेल्या मारा पेक्ष्या भयाण 
ते  विसरतो ,पण शब्द मार वीसरण अवघड

म्हणून वाणी जस पाणी हल्ली जपून 
वापरतो ना 
तशीच वापरा
मनाला कुणाच्या 
आघात होणार नाही
शब्दांन मूळे कुणी
दुखवणार नाही...!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News