‘अर्जुन रेड्डीच्या विजयकडून कियाराला भेट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

‘कबीर सिंग’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर आतापर्यंत १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या या चित्रपटात शाहिद कपूर भलताच भाव खाऊन गेला. शिवाय अभिनेत्री कियारा अडवाणीलाही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळाली. आता कियाराला ‘अर्जुन रेड्डी’चा मुख्य अभिनेता विजय देवरकोंडाने खास भेटवस्तू पाठवली आहे. विजयने दिलेल्या भेटवस्तूचे फोटो कियाराने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. खरं तर कियाराला तिच्या कामाची पोचपावतीच मिळाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News