#viralbuzz - या सापाने केले मृत्यूचे सोंग, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

भारतामध्ये अनेक प्रकारच्या सापाच्या जाती आढळून येतात. पण नुकताच एक सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये मेलेल्या अवस्थेत साप दिसत आहे.मात्र हा साप मेलेला नसून बघणाऱ्याला तो केवळ मेल्याचं भासत आहे. मोठ्या प्रमाणावर वायरल झालेल्या या व्हिडिओ मगच सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

ते सत्य ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जाणून घ्या मेलेल्या सापा मागच सत्य.

पाहा व्हिडिओ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News