राणेंचा गड उद्ध्वस्त करणाऱ्या विनायक राऊतांना लोकसभा गटनेतेपद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

नवी दिल्ली : शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी खासदार विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आलीय. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या राऊत यांनी नारायण राणेंचा गड उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केलीय. याच कामगिरीमुळे लोकसभेचं गडटनेतेपद राऊत यांना बहाल करण्यात आलंय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी एक पत्र संसदीय कामकाज मंत्र्यांना धाडण्यात आलंय.

२०१९ मध्ये त्यांनी निलेश नारायण राणे यांचा १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीतही याच मतदारसंघात राऊत यांनी विजय प्राप्त केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात राऊत यांना स्थान मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, तसं काही घडलं नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News