विनय पाठक यांचा नविन चित्रपट लवकरच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 6 November 2019

चित्रपटात विनयसोबत अभिनेता राजपाल यादव, संजय मिश्रा, मनोज जोशी, विजय राज, हेनंत पांडे, अभिनेत्री रेशम टिपणीस असे विनोदी अभिनयातले कसलेले कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

‘भेजा फ्राय’, ‘खोसला का घोसला’, ‘खजूर के अटके’सारख्या अनेक कॉमेडी चित्रपटात अभिनेता विनय पाठक यांनी काम केले आहे. आता लवकरच ते ‘मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट’ या चित्रपटात झळकणार आहेत.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात विनयसोबत अभिनेता राजपाल यादव, संजय मिश्रा, मनोज जोशी, विजय राज, हेनंत पांडे, अभिनेत्री रेशम टिपणीस असे विनोदी अभिनयातले कसलेले कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News