UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2019 [417 जागा]

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II), 2019

Total :- 417 जागा

परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II), 2019

Total :- 417 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 149th (DE) 100
2 भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 45
3 हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 208 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 112th SSC (Men) Course (NT) 225
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -26th 15 SSC Women (Non-Technical) Course 15
  Total 417

शैक्षणिक पात्रता :- 

  1. पद क्र.1: पदवीधर. 
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर. 
  5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट :- 

  1. पद क्र.1: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee :- General/OBC : 200/- [SC/ST/महिला:फी नाही]

लेखी परीक्षा :- 08 सप्टेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 जुलै 2019 (06:00 PM)

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/1gWtCi40SR8raWyNE-DhsXXsZcsJLqOUb/view

Online अर्ज :-  https://upsconline.nic.in/mainmenu2.php

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News