राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • Total: 415 जागा,
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2019  (06:00 PM)

Total: 415 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (II) 2019

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव   पद संख्या
नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   45

शैक्षणिक पात्रता:

  1. लष्कर: 12 वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )

वयाची अट: उमेदवार 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2004 या दरम्यान जन्मलेला असावा. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General /OBC: 100/-   [SC/ST:फी नाही]

परीक्षा: 17 नोव्हेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2019  (06:00 PM)

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zaY

Online अर्ज: https://upsconline.nic.in/mainmenu2.php 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News