एका मिनिटात १४७ वेळा नाकाला जीभ लावण्याचा अनोखा विक्रम

नागेंद्र स्वामी
Tuesday, 22 October 2019

कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावातल्या नामदेव पुंडलिक निर्मळे ह्या अवलियाने एका मिनिटामध्ये १४७ वेळा नाकाला जीभ लावण्याचा विक्रम केला आहे. ग्लोबल रेकॉर्ड अॅण्ड फाऊंडेशनने याची नोंद घेत जागतिक पातळीवर गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहे.

 कोल्हापूरमधील अनिरुद्ध शिपगुडे यांचे मार्गदर्शन लाभत असुन टाकळीवाडीतील गुरुदत्तशुगर्सचे चेअरमन  माधवरावजी घाटगे, एक्झिकेटीव्ह डायरेक्टर राहुलजी घाटगे, टाकळीवाडी गावचे सरपंच सौ गोरे, ग्रामसेवक मुल्ला, शिवस्फुर्ती तरूण मंडळ आदींचे सहकार्य निर्मळे यांना लाभत आहे. वडिलांचा हा अनोखा विक्रम पाहून निर्मळे यांची कन्या शौर्या हिने सुद्धा नाकाला जीभ लावण्याचा विक्रम करण्यासाठी सराव चालू आहे आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News