भारताला आता धडा शिकविण्याची वेळ आलीये : इम्रान खान

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 15 August 2019

भारताला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत. 

- इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान.

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'भारताला आता धडा शिकविण्याची वेळी आली आहे', असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले.

 

 कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून काही प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता इम्रान खान यांनी यावर वक्तव्य केले आहे. भारताला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत. तसेच काश्मीरप्रश्न काँग्रेस नेतेही यावर भाष्य करत आहे, असेही ते म्हणाले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News