नवीन मंत्रिमंडळात ह्या नेत्यांना मिळाली ही खाते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

दिवाकर रावते ; परिवहन, खारजमीन विकास 
सुभाष देसाई ; उद्योग, खनिकर्म 
रामदास कदम : पर्यावरण 
एकनाथ शिंदे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 
चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जा, नवीन व नवीनकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क 

देवेंद्र फडणवीस ; मुख्यमंत्री - सामान्य प्रशासन, नगरविकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय. 
चंद्रकांत पाटील : महसूल, सार्वजनिक बांधकाम 
(सार्वजनिक उपक्रम वगळून), 

सुधीर मुनगंटीवार ; अर्थ व नियोजन, वने 
विनोद तावडे : उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास आणि वक्‍फ 
राधाकृष्ण विखे-पाटील : गृहनिर्माण 
पंकजा गोपीनाथ मुंडे : ग्रामविकास, महिला व बालविकास 
अशोक उईके ; आदिवासी विकास 
सुरेश खाडे ; सामाजिक न्याय 
अनिल बोंडे ; कृषी 

तानाजी सावंत : जलसंधारण 
जयकुमार रावल : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार 
गिरीश महाजन ; वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व 
लाभक्षेत्र विकास 
आशीष शेलार ; शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक मंत्री 

दिवाकर रावते ; परिवहन, खारजमीन विकास 
सुभाष देसाई ; उद्योग, खनिकर्म 
रामदास कदम : पर्यावरण 
एकनाथ शिंदे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 
चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जा, नवीन व नवीनकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क 

बबनराव लोणीकर : पाणीपुरवठा व स्वच्छता 
प्रा. राम शिंदे : पणन व वस्त्रोद्योग 
सुभाष सुरेशचंद्र देशमुख : सहकार, मदत व पुनर्वसन 
महादेव जगन्नाथ जानकर : पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय 
संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर ः अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण 

जयदत्त क्षीरसागर : रोजगार हमी व फलोत्पादन 
संजय कुटे : कामगार, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, 
इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण 
राज्यमंत्री 
डॉ. रणजित पाटील : गृह (शहरे) न्याय विभाग, संसदीय कार्य, कौशल्य विकास आणि उद्योजकता, माजी सैनिक कल्याण 
अविनाश महातेकर : सामाजिक न्याय 
संजय (बाळा) भेगडे : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन 

योगेश सागर : नगरविकास 
विद्या ठाकूर : महिला व बालविकास 
विजय देशमुख : परिवहन, सार्वजनिक आरोग्य, 
राज्य उत्पादन शुल्क 
संजय राठोड : महसूल 
दादा भुसे : ग्रामविकास 
विजय शिवतारे : संसदीय कार्य, जलसंपदा, जलसंधारण 

दीपक केसरकर : गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन 
डॉ. परिणय फुके : वने आणि आदिवासी विकास, 
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) 
रवींद्र वायकर : गृहनिर्माण उच्च तंत्रशिक्षण 
गुलाबराव पाटील : सहकार 
अर्जुन खोतकर ः वस्त्रोद्योग, पशुसंर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास 

मदन येरावार : (सामान्य प्रशासन) ऊर्जा, पर्यटन, 
अन्न व औषध प्रशासन 
सदाभाऊ खोत : कृषी व फलोत्पादन, पणन 
रवींद्र दत्तात्रय चव्हाण : बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक 
अतुल सावे : उद्योग आणि खणीकर्म, 
अल्पसंख्याक विकास व वक्‍फ बोर्ड

Tags

दिवाकर रावते diwakar raote विकास सुभाष देसाई subhash desai रामदास कदम ramdas kadam पर्यावरण environment एकनाथ शिंदे उपक्रम आरोग्य health कल्याण चंद्रशेखर बावनकुळे प्रशासन administrations विभाग sections विषय topics चंद्रकांत पाटील chandrakant patil सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar विनोद तावडे शिक्षण education राधाकृष्ण विखे-पाटील गोपीनाथ मुंडे ग्रामविकास rural development तानाजी सावंत जलसंधारण जयकुमार रावल jaikumar raval औषध drug पर्यटन tourism गिरीश महाजन girish mahajan बबनराव लोणीकर पाणी water प्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे जयदत्त क्षीरसागर jaydatta kshirsagar रोजगार employment रणजित पाटील ranjit patil संसद कौशल्य विकास सैनिक बाळ baby infant भूकंप विजय victory विजय देशमुख दादा भुसे dada bhuse विजय शिवतारे vijay shivtare दीपक केसरकर परिणय फुके parinay phuke रवींद्र वायकर गुलाबराव पाटील सदाभाऊ खोत sadabhau khot अतुल सावे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News