जिथे समशेर गाजवायची होती, तिथे समशेर गाजवलीच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

जिथं समशेर गाजवायची होती तिथे समशेर गाजवली.... जिथं बुद्धी चालवायची होती तिथे बुद्धी चालवली.

जिथं समशेर गाजवायची होती तिथे समशेर गाजवली.... जिथं बुद्धी चालवायची होती तिथे बुद्धी चालवली... जिथं तत्व पाळायची होती तिथे तत्व पाळली... जिथं शत्रूला कापायचे तिथे शत्रूला कापले.. जिथं शत्रूला गोंजरायचे होते तिथे शत्रूला गोंजारले... जिथं राजकारण साधायचे होते तिथे राजकारण साधले... जिथं कुटनिती करायची होती तिथे कुटनिती केली... जिथं कपटनिती वापरायची होती तिथे कपटनिथी वापरली...जिथं विचार पेरायचा होता तिथे विचार पेरला...जिथं धर्म पाळायचा तिथे धर्म पाळला.... तिस वर्षे प्राण तळहातावर घेऊन झुंजले आणि वेळ आली तेव्हाच राजाभिषेक करवून घेतला.... ध्येय एकच होते... स्वराज्य...उद्धिष्ट एकच होते सुराज्य.......

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News