आज की सोच

Life मध्ये चार पुस्तकं कमी शिका पण, "माणसं ओळखायला शिका".
आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,फक्त आपले विचार Positive पाहिजेत 
जाे मनाला जिंकताे ताे, जगालाही जिंकू शकताे
लाेकांच बाेलणं कधी मनावर घेऊ नका, कारण लाेकं पेरू विकत घेताना गाेड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लाऊन खातात.
काय चुकलं हे शाेधायला हवं पण, आपण मात्र काेणाचं चुकलं हेच शाेधत राहताे. 
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं हाेत नाही, त्यासाठी मन सुंदर असावं लागतं...