पाहा व्हिडीओ : चक्क स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात केला आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

हिंगोली : तालुक्यातील नरसी नामदेव येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीच्या मागणीसाठी गावकरी वैजनाथ पावडे यांनी सोमवार (ता. 3) दुपारी एक वाजता हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. (व्हिडिओ : चंद्रकांत वैद्य, हिंगोली)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News