स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 129 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019

Total :- 129 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी  54
2 वैद्यकीय अधिकारी (OHS) 16
3 वैद्यकीय विशेषज्ञ 59
  Total 129

Total :- 129 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी  54
2 वैद्यकीय अधिकारी (OHS) 16
3 वैद्यकीय विशेषज्ञ 59
  Total 129

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) 01 वर्ष अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) भारतीय मेडिकल कौन्सिल द्वारा मान्यताप्राप्त विद्यापीठातून औद्योगिक / व्यावसायिक आरोग्य प्रमाणपत्र/ पदवी / डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) PG पदवी / DNB  (ii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट :- 26 जून 2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 37 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee :- General/OBC: 700/- [SC/ST/PWD/EWS: 100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2019

जाहिरात (Notification) & Online अर्ज :-

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात Online अर्ज
1 वैद्यकीय अधिकारी  पाहा  Apply Online 
2 वैद्यकीय अधिकारी (OHS) Apply Online 
3 वैद्यकीय विशेषज्ञ Apply Online 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News