राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तरुणाची चमकदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 7 November 2019

स्पर्धेत महाराष्ट्रात अनेक तरूूणांनी सहभाग घेतला होता.

खोपोली : राज्यस्तरीय अजिक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्रात  बबन झोरे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पोवारलिफ्टिंग बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली होती.

स्पर्धा बाबू गेनू हुतात्मा मैदान प्रभादेवी मुंबई येथे पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्रात अनेक तरूूणांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडचे नेतृत्व करणारा बबन झोरे यांनी दुसरा क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय  अजिंक्यपद बेंचप्रेस स्पर्धेत बबन झोरे यांनी दुसरा क्रमांक पटकावला.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News