नविन तिकीट खिडकी सुरु करा: तरुणांची मागणी

स्वप्नील भालेराव
Wednesday, 3 July 2019

नवी मुंबई: हार्बर मार्गावरच बेलापूर सी.बी.डी रेल्वे स्टेशन वर्दळीच ठिकाण आहे. नोकरीसाठी अनेक तरुण बेलापूर शहरात येत असतात.

नवी मुंबई: हार्बर मार्गावरच बेलापूर सी.बी.डी रेल्वे स्टेशन वर्दळीच ठिकाण आहे. नोकरीसाठी अनेक तरुण बेलापूर शहरात येत असतात.

सकाळी (ता. 03) बेलापूर रेल्वे स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी लांब रांग लागली होती. त्यामुळे अनेक प्रवाशी तात्काळत रांगेत उभे होते. 'आपणाला लवकर तिकीट मिळणार नाही' त्यामुळे ग्रामिन भागातील काही तरुण रांगेच्या बाजूला उभे होते त्याच्यांशी सकाळ यिनबझ प्रतिनिधीने संवाद सादला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News