सशस्त्र सीमा बलात 150 जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • Total: 150 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2019

Total: 150 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता: 

(i) 10 वी उत्तीर्ण   

(ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व किंवा समतुल्य

वयाची अट: 11 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे.

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/xPR

Online अर्ज: http://shortlink.in/xPS

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News