स्पृहाने निवडले आगळेवेगळे पर्व

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये यशस्वी कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.
  • अशी चौफेर कामगिरी करीत असतानाच आता तिने वेगळी इनिंग खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये यशस्वी कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

अशी चौफेर कामगिरी करीत असतानाच आता तिने वेगळी इनिंग खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हॉट स्टारवर येणाऱ्या ‘द ऑफिस’ या वेबसीरिजमध्ये ती आता काम करीत आहे. ही कॉमेडी वेबसीरिज आहे आणि यामध्ये स्पृहा रिअल इस्टेट डिलरची भूमिका साकरत आहे.

स्पृहा सांगते, की ‘अशा प्रकारच्या शोचा भाग बनल्याने मला खूप आनंद होत आहे. आतापर्यंतच्या माझ्या चित्रपटसृष्टीतील प्रवासातील हे वेगळे काम आहे आणि निश्‍चितच याचा आनंद होत आहे. गीता नावाची ही व्यक्तिरेखा आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News