कोल्हापूरचे असाल तर चटपटीत मिरच्या बनवाच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

साहित्य 

साहित्य 

  • मिरच्या वाटीभर (धुवून,पुसून बोटांच्या पेरा एवढ्या चिरुन)
  • एक चमचा प्रत्येकी जिरे
  • मोहरी
  • मेथ्या
  • कलौंजी
  •  बडीशोप
  • आमचूर पावडर
  • अर्धीवाटी तेल व मीठ चवीनुसार आणि शास्त्रापुरती हळद

कृती

  1. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल टाकावे तेल तापले की प्रत्येकी एक चमचावाले जिन्नस टाकावे. मेथ्या लाल झाल्या की मिरच्या टाकल्याबरोबर झाकण ठेवावे. एक मि.नी झाकण काढून हळद, मीठ वआमचूर पावडर टाकली की चांगले हलवून गॅस बंद करावा. थंड झाली की चटपटीत मिरची सटात काढून ठेवावी.
  2. थंडीच्या दिवसात भरीत भाकरी, मटार/तुरीच्या दाण्याची कचोरी, मेथीचे गोटे (आगामी पाकृ) मेथीच्या पराठ्यांबरोबर भारी लागते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News