"बोले तो गेम ओवर";‘सेक्रेड गेम्स 2’ खतरनाक ट्रेलर रिलीज

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

नेटफ्लिक्सवर भारताची पहिली ओरिजनल क्राईम वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सिजनचा ट्रेलर नुकतच प्रदर्शित

मुंबई : नेटफ्लिक्सवर भारताची पहिली ओरिजनल क्राईम वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सिजनचा ट्रेलर नुकतच प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या सिजनच्या‘सेक्रेड गेम्स’मध्ये काही प्रश्नांची उत्तरे ही दुस-या सिजनमध्ये मिळणार आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलर खतरनाक असुन, त्यामध्ये एकमेकांत खुन्नस दिसुन येत आहे. 

दुस-या सिजनच्या ट्रेलरची सुरुवात जुन्या पार्टमधील रिवांइडरने होते. त्यांनतर समोर येतात ते वेबसिरीजमधील नविन किर्दार. 2 मिनीट 10 सेकेंन्डच्या या ट्रेलरमध्ये ‘सेक्रेड गेम्स’ची सपुर्ण झळक दाखवली आहे. या ट्रेलरमध्ये नवाजवुद्दीन सिध्दिकी, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान, यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. नेटफ्लिक्सने ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यासोबतचं लिहलय, "बोले तो गेम ओवर."    

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News