आता माजी सैनिकांसाठीही रेल्वेत भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • Total: 2393 जागा,
  • Fee: फी नाही,
  • नोकरी ठिकाण: दक्षिण रेल्वेचे कार्यक्षेत्र.

 

Total: 2393 जागा

फक्त माजी सैनिकांसाठी 

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव  पद संख्या 
ट्रॅकमन, मदतनीस (ट्रॅक मशीन), मदतनीस (टेली), मदतनीस (सिग्नल), पॉईंट्समन ‘B’ (SCP), मदतनीस (C&W), मदतनीस / डिझेल मेकेनिकल, मदतनीस / डिझेल इलेक्ट्रिकल, मदतनीस / TRD 2393

शैक्षणिक पात्रता: माजी सैनिक जे 15 वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्याने आर्मी वर्ग -1 प्रमाणपत्र किंवा समकक्ष उत्तीर्ण केले असेल.

वयाची अट: 13 ऑगस्ट 2019 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: दक्षिण रेल्वेचे कार्यक्षेत्र.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://sr.indianrailways.gov.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zxG  

Online अर्ज: https://iroams.com/RRCExman/recruitmentIndex

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News