साउथ इंडियन बँकेत 545 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

Total :- 545 जागा

वयाची अट :- 30 जून 2019 रोजी,

  1. पद क्र.1: 25 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 26 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Total :- 545 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्रोबशनरी ऑफिसर 160
2 प्रोबशनरी लिपिक 385
  Total 545

शैक्षणिक पात्रता :- 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह X/ SSLC, XII/ HSC & पदवीधर. 
  2. पद क्र.2: 60% गुणांसह X/ SSLC, XII/ HSC & पदवीधर.  

वयाची अट :- 30 जून 2019 रोजी,

  1. पद क्र.1: 25 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 26 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :-

  1. पद क्र.1: 800/- [SC/ST: 200/-]
  2. पद क्र.2: 600/- [SC/ST: 150/-]

परीक्षा (Online) :-

  1. पद क्र.1: 25 जुलै 2019 
  2. पद क्र.2: 26 जुलै 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30जून 2019 

जाहिरात (Notification) & Online अर्ज:- [Starting: 19 जून 2019]

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात Online अर्ज
1 प्रोबशनरी ऑफिसर पाहा   Apply Online 
2 प्रोबशनरी लिपिक पाहा  Apply Online 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News