दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती, त्वरित अर्ज करा !

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • Total: 413 जागा
  • Fee: फी नाही
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2019 (06:00 PM)

Total: 413 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड  पद संख्या
रायपूर विभाग 
1 वेल्डर  28
2  टर्नर  23
3 कारपेंटर 23
4 फिटर  87
5 इलेक्ट्रिशिअन 71
6 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 02
7 स्टेनोग्राफर (हिंदी) 02
8 पेंटर 03
9 H.S इंस्पेक्टर  03
10 कॉम्पुटर ऑपरेटर 08
11 ऑफिस असिस्टंट 05
वॅगन रिपेयर शॉप/ रायपूर
12 फिटर  69
13 वेल्डर  69
14 इलेक्ट्रिशिअन 09
15 मशीनिस्ट  05
16 M.M वेहिकल 03
17  टर्नर 03
  Total 413

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2019 (06:00 PM)

जाहिरात (Notification): http://shortlink.in/ydr

Online अर्ज: http://shortlink.in/yds

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News