सोनाक्षी सिन्हा झाली अटक? व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • सोनाक्षी सिन्हाला अटक? 
  • केला मोठा खुलासा; व्हिडीओ व्हायरल 

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या  अनेक चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता ती ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

हॅशटॅग असली सोना अरेस्टेड या हॅशटॅगने हे व्हिडीओ आहेत. यामुळे सोनाक्षीला खरंच अटक झाली आहे, की हे सगळं प्रोमोशनसाठी? याबाबत तिने चाहत्यांना सांगितले की, सोशल मीडियावर माझ्या अटकेचा व्हिडीओ व्हायरल झाला; परंतु हे पूर्ण सत्य नाही. या घटनेचा मी लवकरच खुलासा करणार आहे. त्यामुळे सोनाक्षी नक्की यावर काय खुलासा देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News