भूमीने मारला षट्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • दर्जेदार कथा असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आहे.
  • माझा प्रत्येक चित्रपट आणि माझी भूमिका प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद देऊन जाईल.’

अभिनेत्री भूमी पेडणेकरकडे ‘सोन चिडिया’ चित्रपटानंतर तर हिंदी चित्रपटांची रांगच लागली आहे. एका वर्षामध्ये तिच्याकडे तब्बल सहा चित्रपट असून, तिचा हा उत्तुंग षटकार असेल. ‘बाला’, ‘तख्त’, ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’, ‘सांड की आँख’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे.

भूमी म्हणते, ‘प्रत्येक चित्रपटामध्ये माझा वेगवेगळा लूक प्रेक्षकांसमोर येणार आहे. दर्जेदार कथा असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आहे. माझा प्रत्येक चित्रपट आणि माझी भूमिका प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद देऊन जाईल.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News