‘टीमॉन’ला श्रेयसचा आवाज 

सकाळ वृत्तसेवा, यिनबझ
Wednesday, 26 June 2019
  • मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी टीमॉनच्या भूमिकेला आवाज देणार आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी टीमॉनच्या भूमिकेला आवाज देणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यनही आवाज देणार आहे. आर्यन या चित्रपटात सिम्बा या पात्रासाठी आवाज देणार आहे. ‘द लायन किंग’मध्ये सिम्बा आणि टीमॉन ही दोन पात्रं सख्खे मित्र दाखवण्यात आले आहेत. ‘द लायन किंग’चा हिंदी रिमेक येत्या १९ जुलैला भारतात प्रदर्शित होईल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News