लज्जास्पद: JNUच्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापिकेशी गैरवर्तन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

दिल्ली: महिलांच्या अधिकारासाठी जेएनयुचे विद्यार्थी सतत जागरुक असतात. जेएनयु विद्यापीठामध्ये एक लज्जास्पद घटना घडली आहे. आंदोलनादरम्यान जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापिकेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आहे.

महिलांवर नेहमी अन्याय होत असतो. या अन्यायाच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थीनी नेहमीच चिंता व्यक्त करतात. जेएनयु विद्यापीठामध्ये महिलांवर अन्याय झाल्याची घटना घडली आहे. महिलांना त्याचे अधिकार मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच महिलेचा अपमान केला. 

जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य आतिफ रशीद यांनी एक ट्विट करुन व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'जेएनयुच्या प्राध्यापिकेसोबत विद्यार्थी गैरवर्तन करत आहे. प्राध्यापिकेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करणारे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी, उद्या महिलांच्या अधिकाराविषयी भाषणबाजी करताना दिसतील. हे लज्जास्पद आहे.' असे ट्विट केले आहे. हा व्हिडीओ जेएनयु मध्ये झालेल्या आंदोलनाशी संबंधीत आहे. काही विद्यार्थी प्राध्यापिकेशी छेडछाड करताना दिसत आहेत.
 
सोमवारी (ता.11) जेएनयु विद्यापीठात दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी उपराष्ट्रपती वेंकैया नायडू उपस्थित होतो. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी आणि प्रदर्शन केले. ड्राफ्ट हॉस्टल मैन्युअलच्या विरोधात हे विद्यार्थी अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत. हॉस्टल मैन्युअल लागू केल्यानंतर फी वाढ, होणार आहे. तसेच ड्रेस कोड लागू होईल. असे विद्यार्थ्यांचे मत व्यक्त केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News