युवा संसदेने जाणून घेतली वक्त्यांच्या मनातली वाक्य

कपिल राठोड
Wednesday, 7 August 2019

यवतमाळ - आज दि.६-८-२०१९ रोजी दारव्हा येथील मुंगसाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाने युवा संसदे अंतर्गत, महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला होता.

त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. परीक्षक म्हणून मा. प्रा. डॉ. आखरे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. खंडारे सर, प्रमुख अतिथी मा. प्रा. पवार सर, मा. प्रा. सौ. गावंडे मॅडम होत्या.

कार्यक्रमामध्ये प्रा. डॉ. धोटे सर, प्रा. घुंगरराव सर, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. कु. कुमरे मॅडम तर आभार प्रदर्शन प्रा. गावंडे मॅडम यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News