अभिनयाबाबत पाहा काय म्हणाले अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अभिनेता अमोल कोल्हे अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अभिनेता अमोल कोल्हे अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

अमोल म्हणतात, ‘मला माझ्या मतदारसंघाला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका संपल्यानंतर मी छोट्या पडद्यापासून काही काळ दूर राहणार आहे.

पण मी अभिनय करणं सोडणार नाही. महाराजांची भूमिका, त्यांचे विचार मला अभिनयामधूनच जगभरात पोहोचवायचे आहेत. चित्रपट, लघुपटांमधून मला इतिहास प्रेक्षकांच्या समोर आणायचा आहे.’ 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News