Total 140 results
ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे, फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना, तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असता...!
जीवनात आपल्या कोणत्याही कौशल्याचा गर्व करू नका कारण जेव्हा दगड पाण्यात पडतो तेव्हा तो स्वत:च्या वजनानेच बुडतो
प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत :च असतो. 
माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो.  
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच....
पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. 
भविष्याची योजना नसलेला माणूस नेहमी भूतकाळापाशी येऊन थांबतो.  
"हो" आणि "नाही" हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण बऱ्याच गोष्टी गमावतो, "नाही" लवकर बोलल्यामुळे आणि...
बुध्दीमत्ता म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता 
प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःच असतो. 
राग हा माणसाचा कितीही माेठा शत्रू असला तरी ताे याेग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लाेक राग न आल्याचा फायदा घेतात
Life मध्ये चार पुस्तकं कमी शिका पण, "माणसं ओळखायला शिका".
आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,फक्त आपले विचार Positive पाहिजेत 
जाे मनाला जिंकताे ताे, जगालाही जिंकू शकताे
लाेकांच बाेलणं कधी मनावर घेऊ नका, कारण लाेकं पेरू विकत घेताना गाेड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लाऊन खातात.
काय चुकलं हे शाेधायला हवं पण, आपण मात्र काेणाचं चुकलं हेच शाेधत राहताे. 
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं हाेत नाही, त्यासाठी मन सुंदर असावं लागतं...
"आयुष्यात तूम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे."
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हंटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ हाेता.