Total 11 results
घ्या जेवढा पाहिजे तेवढा घ्या
स्वतः स्वतःचाच बडवून ऊर,
जरा इकडेही लक्ष द्या साहेब
आमच्या भागात आलाय महापूर॥
कसला म्हणायचा हा...


कुठे पडतो कुठे नाही
हा मुसळधार पाऊस
पड-पड म्हणलं तरी
पाऊस पडत नाही
प्रसिद्ध देवस्थान पंढरपुर,
नाशिक ,सांगली,कोल्हापुर.
येथे आला...


औदाच्या मोसमात जातो शेकडा गं बया...
अन् धरण फोडणारा माझा खेकडा गं बया...
करतोय नेता, बड्याबड्या बाता
स्वतःच्या नावानं खोलतोय खाता...


लातूरची तहान भागवण्या
"कोयना माई "आली धाऊन
डोळ्यांत आमच्या पाणी आलं "पाण्याची रेल्वे" पाहून
तहानलेल्याला पाणी देण्यास
तुम्ही...


काटेरी पण तुझ्या घराचा मला भावला रस्ता
युगेयुगे मी चालत आहे पुरून उरला रस्ता
दर्शन घ्याया प्रभो निघालो, अर्ध्यातच मी थकलो
श्वास...


सण आलाय पुन्हा अरे सण आलाय पुन्हा राजकारण्यांच्या जीवनातील सण आलाय पुन्हा
समाजकारण म्हणून ज्या लोकशाहीचा पाया आंबेडकरांनी...


निवडणुका आल्यात तोंडावर म्हणुन....
मनी माझ्या प्रश्न पडलाय
निवडणुका आल्यात तोंडावर म्हणुन,
किव येते भोळ्याभाबड्या जनतेची...


जातीने रचला खेळ सारा
घातला तिने माणुसकीला घेरा
शिक्षणात काय, राजकारणात काय
सगळीकडेच जातीची हवा हाय
आता तर लोक प्रेमालाही
घालतात...


सत्कार असू नये देणे
सत्कार असू नये घेणे
सत्कारात असू नये
कुठलेही मागणे
सत्काराने चढू नये
सत्काराविना कुढू नये
खरे सांगायचे तर...


प्रेम हे आंधळंच असतं
हे काल परवा दिसलं !
पावरबाज आजोबाही
घोडं बनून बसलं !!
घोडा मोठा मुत्सद्दी
हवेची दिशा कळतीया !
अस्तित्वाच्या...


सलाम आज दयावासा वाटतो
तिरंग्यासाठी इतकं केलंत
जीव धोक्यात घालून ...
शत्रूला नेस्तनावूत केलंत.
हळहळला होता कित्येक
माता -भगिनींचा...