शाळेच्या पोरांना लागलाय बीपी बघायचा नाद...

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 28 January 2019

     आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या मोबाईलचे अनन्य़साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक महिन्याला जगात असंख्य मोबाईल लॉन्च केले जातात. ग्राहकाने आपला मोबाईल खरेदी करावा यासाठी सतत नवीन फिचर्सचा वापर केला जातो. मात्र या मोबाईलमुळे झालेले अनेक चांगले वाईट परिणाम आपल्याला पहायला मिळतात. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांकडे देखील सर्रास मोबाईल दिला जातो. थोडीशी समज आलेल्या मुलांला घरातून प्रोजेक्टची माहिती गुगलवरती पाहण्यासाठी त्याच्यासाठी अॅंडरॅाईड मोबाईल दिला जातो. या मोबाईलचा वापर मुलं  कोणत्या पद्धतीने करतात याची कल्पना अनेकदा पालकांना देखील नसते.

     आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या मोबाईलचे अनन्य़साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक महिन्याला जगात असंख्य मोबाईल लॉन्च केले जातात. ग्राहकाने आपला मोबाईल खरेदी करावा यासाठी सतत नवीन फिचर्सचा वापर केला जातो. मात्र या मोबाईलमुळे झालेले अनेक चांगले वाईट परिणाम आपल्याला पहायला मिळतात. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांकडे देखील सर्रास मोबाईल दिला जातो. थोडीशी समज आलेल्या मुलांला घरातून प्रोजेक्टची माहिती गुगलवरती पाहण्यासाठी त्याच्यासाठी अॅंडरॅाईड मोबाईल दिला जातो. या मोबाईलचा वापर मुलं  कोणत्या पद्धतीने करतात याची कल्पना अनेकदा पालकांना देखील नसते. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. पण मुलांना एवढ्या लहान वयात बीपी बघायचा नाद का लागतो? जाणून घेऊयात.. 

  • वयात येणाऱ्या मुलांच्या हाती मोबाईल आल्याने त्यांना अभ्यासापेक्षा सेक्सच्या गोष्टी जाणून घेण्यात त्यांना अधिक रस असतो.
  • अनेकदा पालकांनी मुलांच्या प्रश्नांची उत्तरं न दिल्यास मुले त्याविषयी अनेक मार्ग शोधतात. 
  • जेव्हा त्यांच्याकडे मोबाईल येतो, तेव्हा ते शाळेतील विद्यार्थ्यांसोबत किंवा मैदानात एकांतात जाऊन गुप्तांगांची माहिती जाणून घेत असतात. 
  • या प्रकारामध्ये मुलीही कुठे कमी नाहीत, कारण त्यांच्या मोबाईल मध्येही बीपीचे व्हिडिओ पहायला मिळतात. 
  • मुख्यतः यामध्ये सेक्ससाठी लागणाऱ्या  वस्तू ही मुलं अधिक मोबाईलवरती पाहत असतात. त्यामध्ये कंडोम, औषधं घ्यावयाची काळजी या गोष्टी पाहण्यावर मुलांचा अधिक भर आहे. 
  • अनेकदा मुलांना वाईट संगतीचा परिणाम लागल्याने देखील मुले बीपी बघतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News