परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, येथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

मुंबई : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून 1 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

याकरिता विद्यार्थ्यांना दि. 1 जुलै 2019 पर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, तीन चर्च रोड, पुणे 411001 येथे अर्ज सादर करावा लागेल. अर्जाचा नमुना आणि सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवा https://sjsa.maharashtra.gov.in यावर विद्यार्थी भेट देऊ शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News